खिचडी भाताची कल्पना मस्त आहे. करून पहायला पाहीजे.
बाकी तुमच्या 'टिप्स' एकदम सरस. (म्हणजे साबुदाण्याच्या भिजवणे, कचकचीत राहणे, मुख्य म्हणजे- हाय कार्ब्ज वगैरे भानगडी नको असतील तर ही लोकल खिचडी बरी)