छापून आलेला मजकूर भाषिक दृष्ट्या अचूक असणारच असे मानण्याचे दिवस राहिलेले नाहीत

अद्याप अग्रलेखांतला मजकूर त्यातल्या त्यात जास्त काळजीपूर्वक लिहिलेला/तपासून घेतलेला असतो असे दिसते. तरीही शंका आलेल्या शब्दाची शहानिशा अशा दोन तीन स्रोतांमधून करणे लाभदायक ठरते.