प्रमाणित लिपी आणि अप्रमाणित लिपी असेच वर्गीकरण व्हावे. शाळेतही मुलांना शुद्धलेखन न घालता प्रमाणित लिपीतले लेखन घालावे. प्रमाणित लिपीचा आग्रह धरावा व प्रसारही करावा. भाषेचा(आणि पर्यायाने लेखनाचा) शुद्ध-अशुद्ध असा पंडिती भेद होऊ नये.
श्री महेश यांचे स्पष्टीकरण मनाला पटले. पण तरीही 'शुद्धलेखन' या शब्दातील 'शुद्ध' या शब्दाबद्दलचा माझा आक्षेप मात्र कायम आहे.
क लो अ