नव्हती माझी कधी ती
मी तसा नाहीच भोळा

येथे पहिली ओळ
'ती कधी नव्हतीच माझी '... अशी केल्यास
(किंवा मग 'नव्हतीच' .... 'नाहीच' अशी पुनरावृत्ती नकोशी वाटली तर .... 'ती नसे माझी कधीही' ... अशी केल्यास)
वृत्तात बसेल असे सुचवावेसे वाटते.