मी काल देवदत्त गाणार असे शोधण्यास सांगितले. तर मला देवदत्त आणि गाणार अशा दोन शब्दांचे शोध परिणाम(?) मिळाले. मग मी दोन्ही अवतरण चिन्हे वापरून "देवदत्त गाणार" आणि 'देवदत्त गाणार' असे शोधण्यास सांगितले. तरीही तेच परिणाम मिळाले. जर अवतरण चिन्हे वापरली तर एका संयुक्त शब्दाचा शोध होईल असे वाटले होते. असे काही मनोगत वर उपलब्ध आहे का?
-देवदत्त