शब्द कोशात निज शब्दाचे अर्थ असे दिले आहेत ------१) उपजत २) स्वतःचे ३) स्वकीय ३) चिरस्थायी ४) नित्य यापैकी नित्य असा अर्थ प्रौढत्वी निज शैशवास --- यातही असू शकतो. अजून या अर्थाचा वाक्यात उपयोग आठवला की वरदा लिहितीलच. निजबोध=आत्मबोध