सौंदर्यस्पर्धेत भाग घेणाऱ्या बऱ्याच जणी शस्त्रक्रिया करून आपले शरीर आणखी कसे सुबक वगैरे बनवता येईल या खटपटीत असतात. जर त्या शस्त्रक्रिया चालू शकतात, तर मग जेनाची का चालू नये ?