एकदम वाचले व पाचूच्या बेटाची खरोखरच सफर घडली . ऍव्होगाडो हे फळ औषधी असते म्हणे ! माझ्या डॉक्टर बंधूंनी मुद्दाम अमेरिकेतून आणायला सांगितले होते त्याची आठवण झाली. प्रकाशचित्रांमुळे प्रत्यक्ष पाचूचे बेट पाहिले असे वाटले़ उतम लेखमालिका.