भरत नाही जखम आता
काळ नाही मलम आता

रोज शपथा मोडतो, पण
वाटते ना शरम आता

मान खाली, म्यान शस्त्रे
रक्त नाही गरम आता

हे शेर छान..