माझ्या या हजार स्केअर फुटांत,
खरं सांग आबा,
तुझे कितीतरी एकर मावले असते…

मार्मिक..!