कवितेतले शब्द पद्याऐवजी गद्याप्रमाणे म्हणत गेल्यास कवितेची लय फार सुंदर साधली गेलेली आहे असे वाटते.उदा.तुझी वाट् पाह्ताना - चंद्र असा थांब्लेलाएका युगासार्खा तो - क्षण् असा लांब्लेला ......असे मुद्दाम केलेले आहे काय? कृपया माहिती द्यावी.