महेश, ठरवून असे काही केलेले नाही... मी शक्यतो मात्रा, छंद, वृत्त यांच्या वाटेला जात नाही. कारण मला ते झेपत नाही. ... पण तरीही थोडा फार तोल आणि लय साधण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून कविता श्राव्य व्हावी.
खरंतर ही प्रेमकविता म्हणून लिहायला घेतली पण झाले भलतेच... म्हणूनच...ठरवून असे काही केलेले नाही...