आतापर्यंतचे भाग वाचून आनंद मिळत होता पण हे दोन भाग वाचून आपल्या निष्क्रिय राज्यकर्त्यांविषयी संतापाची भावना निर्माण झाली व आपण त्याबद्दल काहीच करू शकत नाही याचे दुःख झाले.