तुमचे सगळेच लेख छान असतात. याही लेखात तुमची शैली दिसते आहे. सहज बोलता बोलता तुम्ही काढलेले चिमटे उदा. ससूनची रक्तपेढी काळजीपूर्वक लपवलेली होती इ. खूप आवडले!
--अदिती