वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले

कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

कसला 'अभय' कवी तू? रचतोस हे मनोरे

जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!

हे आवडले.....