मी शतायुष्यी असावे शाप का देता मला
कोणता परलोक नेतो दाखवा तो हायवे

दुसऱ्या ओळीचा अन्वयार्थ माझ्या परीने लावल्यावर

कोण परलोकात नेतो, दाखवा तो हायवे

अशी एक सुचवण करावीशी वाटते. चू. भू. द्या. घ्या.