बांगलादेशमुक्तियुद्धाचे वेळी (१९७१) त्या वेळच्या पूर्व पाकिस्तानातल्या ह्या अनेक गावांची नावे वर्तमानपत्रांत येत असत. माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा चितगांव असेच वाचल्यासारखे वाटते. (शिवाय ढाक्याला डाक्का (की डाका) असे म्हटले जायचे असे अंधुकसे स्मरते. ) बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर बऱ्याच काळाने जेव्हा नकाशा पाहिला तेव्हा चिटगाँग असे लिहिलेले दिसू लागले. तपशीलाबद्दल चू. भू. द्या. घ्या.