एका मराठी नकाशापुस्तकात चित्तगाँव सापडले. हिंदीत तसेच लिहिले जात असावे. चिटगाँग सहसा आढळत नाही. एकूण काय चितगाव हे शुद्ध मराठी आहे. 

आणखी  उदाहरणे :  पाटणा(पटना नाही ! ) लखनौ (लखनऊ किंवा लकनौ नाही)  वगैरे वगैरे.