खूपच छान. मागची पिढी गरिब असून एकरच्या हिशेबात जगली. सध्याची पिढी तुलनेने श्रीमंत असूनही स्क्वेअर फूटात दिवस ढकलते आहे.