ह्यावरून आठवलं.

'एकच प्याला' हे नाटक गडकऱ्यांनी स्वतःवरून लिहिले असा काहीसा गैरसमज वि. सी. गुर्जरांनी लिहिलेल्या काही उल्लेखांवरून पसरला असावा असे अत्र्यांच्या एका लेखात वाचलेले आठवते. नक्की संदर्भ लक्षात नाही.