पाचक वगैरे ठीक. पण चव सुखदायी (डिलाइटफुल) असेलच ह्या विषयी थोडी शंका वाटते. जुहूच्या इस्कॉन च्या देवळात एक प्रकारचा हर्बल टी मिळतो तो ही असाच असावासे वाटते. कदाचित तो अधिक गरम, वाफाळता असावा, काढासदृश.