सुंदर पण कठीण कल्पना शब्दांत व्यक्त केली आहे. सहमत!त्याच बरोबर लघु अक्षरांनी संपणारी द्विपदी फारशी वाचायला मिळत नाही. त्यामुळे हे वेगळेपणही नमूद करावेसे वाटते.
जयन्ता५२