रथाची द्विपदी आवडली.

तथा म्हणजे संशय, अनिश्चिती हा अर्थ मला माहीत नव्हता. शब्दकोशात मिळाला. तुम्ही हा इतरत्र कोठे वाचलेला आहे काय? 'खात्रीचा अभाव' असा काहीसा वापर करायचा की काय? कृपया माहिती द्यावी.