चारोळी लिहिणाऱ्या नि वाचणाऱ्यानं मध्ये,
एकच फरक असतो,
वाचणारा स्वतः ला अनी लिहिणारा
मनाला शोधत असतो....!
चारोळीचं अनी माझं
फार जुनं नातं आहे,
ती सोडून गेल्यावर,
त्यांनीच मला सावरलं आहे.
काल चारोळी लिहिताना,
अचानक नीप तुटली,
खरं सांगू तेव्हा मला.....
आपली पहिली भेट आठवली...