घाव वर्मावर झाले
काही काळजाच्या पार
परी दुखावून गेले
सग्या सोयऱ्याचे वार

प्रत्ययकारी ओळी

एकंदरच छान कविता.