१, ५, ६ कडवी मनाला भिडणारी आहेत. तेवढ्यांवरच लक्ष केंद्रित केले तर एखादे छान हळुवार पण हृदयंगम गाणे तयार होईल असे वाटते.