जागल्या, मिलिंद आणि मीराताई धन्यवाद !
खरे तर इतके जुने पुस्तक बऱ्याच जणांनी  वाचले असेल असे मला वाटत होते पण अनेक जणांकडून ते वाचले नाही असे कळले व मला स्वतःला खूप मजेशीर बाटले म्हणून हा प्रयत्न.