वाचनालयातून ना सी फडक्यांचे आत्मचरीत्र आणले होते. त्यात त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या आसपास वरच्या बाजूला एक वाक्य लिहिले होते. "xxxxxx, पहिल्या बायकोचा उल्लेख सुद्धा केला नाहीस की रे xxxx"...  
असो.. जरा अवांतर झालं. पण ना सी  फ़डके म्हटल्यावर पहिल्यांदा हिच गोष्ट आठवते.