खर तर आजकाल एवढी मसिके अन  वर्तमान पत्रे निघाली अहेत की आपले लेखन कुठे पाठवावे तेच कळत नाही. कारण प्रत्येकाची विचार सरणी वेगळी असते. एकाला न आवडणारे लिखाण दुसऱ्याला आवडू शकते, त्यामुळे गोंधळ होतो.