प्रभाकर, शेवटचा भाग डोक्यात कच्च्या आराखड्याच्या रुपात आहे. अजून त्यावर विचार करतोय म्हणून सोमवारी येणार - अभिप्राया बद्दल धन्यवाद !
काय श्रावणी - ह्या वेळी आपली (पहिला नंबर मारायची) हॅटट्रिक प्रभाकरनी चुकवली ! असो, सोमवारी शेवट करतोय कथेचा - प्रतिसादा बद्दल मी आपला आभारी आहे.
राधिका, विवेक सोडल्यास काय होऊ शकते ह्याचीच कथा द्यायचा प्रयत्न आहे !