दाणे भिजत का घालायचे?

पुन्हा लाल तिखट कशाला... रंग बदलेल ना!

आणि बारीक न वाटता जरा भरडसर वाटले तर अधिक चांगले लागेल असे वाटते. लिंबू पिळल्यास कसे?