असे करुन पहायला हरकत नाही. पण रताळे मुळातच पिठूळ असल्याने त्याच्या फोडी करुन दुधात मिसळल्या तर आपोआपच कुस्करा होतो असे वाटते.