शुभेच्छा.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
स्वतःच्या भाषेबद्दल प्रेम असणे वगैरे समजण्यासारखे आहे, परंतु आपण मराठी बोलतो (किंवा आपल्या कानावर मराठी पडते) यात असे नेमके कोणते अहोभाग्य आहे, ज्याअभावी (उदाहरणादाखल) स्वाहिली, तुळू, हंगेरियन अथवा हेटियन क्रेओल भाषा बोलणाऱ्याऐकणाऱ्यांचे आयुष्य व्यर्थ आहे, हे मराठी बोलणाऱ्यांच्या वंशा जाऊनदेखील आजतागायत कळू शकलेले नाही.
'Patriotism is, fundamentally, a conviction that a particular country is the best in the world because you were born in it' असे शॉसाहेब देशभक्तीबद्दल म्हणून गेलेलाच आहे. हाही काहीसा त्यासारखाच प्रकार वाटतो.
असो. पण अशा कविता खपतात. त्यामुळे, 'सूर्य प्रकाशत आहे तोवर गवत वाळवून घ्यावे'* असा विचार कोणी केला असल्यास त्यास दोष देता येईलसे वाटत नाही.
* याकरिता 'तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे' असाही एक पर्यायी वाक्प्रचार असल्याबद्दल ऐकिवात आहे. चूभूद्याघ्या.
सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के सबघोडेदहाटक्के