बाकी द्विपदी वाचल्यावर

वाळूत बांधलेले, इमले अजून आहे

ह्या द्विपदीत

घरकुल तसेच वाळूवरले अजून आहे

अशी सुचवण करावीशी वाटते.
अर्थात येथेही वाळू... वरले असा दोष येतो पण "इमले आहे" ह्याहून ते बरे वाटेल असे मनात आल्यावरून ही सुचवण करीत आहे.