पुसता कुणी त्यांना खुशाली
ती माणसे कां मूक होती?
   छान. 'ती' व 'का' ह्यांच्या जागांची अदलाबदल केली तर "... का मूक... "चे वाचताना अनवधानाने 'कामुक' होणे टळेल.  
बंदूक, थोटूकही आवडले. वृत्तासाठी ऱ्हस्व हवा असलेला 'जणु'तील णु मनोगताच्या स्वयंसुधारणेने दीर्घ केलेला दिसतोय.