लग्न होता स्त्रीच का "सौ" होत असते?
सौ हा काही अरबी फारशी शब्द आहे का? सौभाग्यवती असा अर्थ येथे बसला नाही. कारण स्त्री सौभाग्यवती होणार नाहीतर कोण होणार असे वाटले. पुरुषतर श्री होतात. म्हणून प्रश्न पडला.

शक्य झाल्यास कृपया माहिती द्यावी.