हृदयस्पर्शी कविता! मनाच्या आत खोल खोल कुठे तरी टोचून जाणारी.
आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे
ते भोगणे जरासे, उरले अजून आहे .... या इथे तर थबकून रहायला झालं
आणि मग...
सोसू शकेन कांही अजुनी,उरांत माझे
गाणे विषण्ण तरीही तितुके सुरेल आहे... अशी ग्वाहीही देणारी कविता
फार फार आवडली
जियो !!!!!!