काय श्रावणी - ह्या वेळी आपली (पहिला नंबर मारायची) हॅटट्रिक प्रभाकरनी चुकवली ! असो, सोमवारी शेवट करतोय कथेचा - प्रतिसादा बद्दल मी आपला आभारी आहे.

क्षमस्व माधव, अनवधानाने हा प्रमाद घडला आहे. मोठ्या मनाने माफ करून टाकावे.

धन्यवाद.