स्वप्नील नीजही नको, अन् जागृती नको रात्रीसवे सरेल ती भानामती नको केले हसून मोकळे वचनातुनी तिला आहे तहान प्रीतिची, मज आहुती नको राखेवरी चढे कधी का मांस मूठभर? मरणोपरांत मान्यतेची पावती नको ---- हे शेर उत्तम!
जयन्ता५२