ह्म्म्म्म.......... मी पण खूप विचार केला. पण खरं सांगू...... वाळूत बांधलेले...... हे मला तसंच हवंय . फक्त इमले च्या ऐवजी अजून दुसरा शब्द सापडतो का....... हे शोधतेय. पण अजून तरी नाही मिळाला  
महेश...... तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे.   पण ते "घरकुल" आणि  "तसेच.... वाळू...... " ........ मजा नही आ रहा दोस्त