वा प्रवासी महोदय,
आमच्या मते ही एक रूपककथा आहे. शर्वरी ही म्हटली तर आधुनिक, म्हटली तर पारंपरिक अशी मुंबई नगरी आहे. बिचारा मराठमोळा शशांक तिच्यावर मनापासून प्रेम करतो परंतु धंद्यात मुरलेल्या पटेल गुजराथ्यापुढे त्याचा निभाव लागत नाही. गुजराथी आपले वर्चस्व मुंबईवर प्रस्थापित करतो असा हा करुण शेवट आहे.
प्रामाणिकपणे सांगतो असा विचार माझ्या मनांत नव्हता. परंतु आपला प्रतिसाद चपखल आहे. जो अर्थ आपण माझ्या कथेत ओतला आहे त्याने ती अधिकच 'टचिंग' झाली आहे.
धन्यवाद.