तेरा मेरा प्यार अमर...........
सौंदर्यखनी साधनाची भाव व्याकुळता मूळ गाण्यातून जितकी प्रभावी पणे प्रत्ययास येते तितकी या अनुवादात जाणवत नाही खरी... म्हणाजे आकाश कवेत घेतल्याची जेती, आनंदी भावना मनास वाटे जणू नभाचे करांस किंचन्य३ आज आले
यात नाही वाटत..... पण ठीक आहे....बाकी अनुवाद नेहमी प्रमाणेच छान.
आणि खूप दिवसांनी आलात मनोगतावर...?