पाककृती आवडली. आषाढीची आठवण येतेय. एकदा रताळी उपलब्ध नव्हती म्हणून मी हिर्वी सफरचंदं वापरून बघितली होती. रताळ्यासारखी गोडी नसली तरी ती डिशही छान झाली होती.