सुनीलराव, प्रचिती आणि प्रतीती दोन्ही शब्द वेगळे आहेत.प्रचिती म्हणजे अनुभवप्रतीती म्हणजे पडताळा.किंचित का होईना फरक आहे. आणि प्रचिती हे बरोबर ....... वर प्रचीती असे वृत्ताच्या गरजेसाठी केलेले आहे. उत्सुकतेबद्दल धन्यवाद.कोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा