कहितरी हर् वले आणि तरी देखील आपण्च  आतल्या आत  झुरत बसतो  काही ही  सापडले तरी हि आपल्याला  कळतच नाही की  आपण नक्की काय शोधीत आहोत    आपण च  आप्ल्या आत  शोध घेत जाउ तेनव्हाच  नक्की काय हरवले आसे जे वाटते ते  सापडण्या चि  प्रक्रिया सुरू होते...