माधवकाका, सही ट्विस्ट दिला कथेला.

मला वाटले नव्हते विवेक इतक्या लवकर सेटल होईल म्हणून. त्या बिचाऱ्याला पण वाटले नव्हते हो. नुकताच नोकरी करायला लागला होता, जगू द्यायची होती थोडे दिवस बॅचलर'स लाईफ. उगीचच तुम्ही त्याला भवसागरात ढकलून दिलेत ते. मग बिचारा दारू नाही पिणार तर काय लिंबूपाणी पिणार? ;) 

आता पुढे काय? सोमवार पर्यंत वाट बघायचीय. हम्म.. ठीक आहे.