ध्रुवपदाचे भाषांतरः

तुझी नि माझी अमर्त्य प्रीती
तरीहि का मन्मनात भीती?
प्रिया, मला सांग येत हृदयी
पुनःपुन्हा स्पंदने कशी  ती? ।ध्रु।

टीपः
१. ह्याऐवजी 'तरी कशी मन्मनात भीती' असेही चालेल पण मग दोन्ही ठिकाणी कशी कशी कसे वाटेल ते पाहावे. ... आवडेल ते घ्यावे

प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार.