फार दिवसांनी मनोगतावर चक्कर टाकली आणि हा सुंदर लेख वाचायला मिळाला. फारच छान! आजच्या जमान्यातही दादामुनींची आठवण लोकांना आहे हे बघून फार बरे वाटले. 'शौकीन' या चित्रपटाच्या उल्लेखाने तर फारच बरे वाटले.
'शौकीन' ला दुवा क्र. १ हा माझाही सलाम!