"तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर"
पेपर अवघड गेला.
"प्रिया, मला सांग येत हृदयी
पुनःपुन्हा स्पंदने कशी ती?"
हा अनुवाद मूळ अर्थाशी विसंगत वाटतो.
"तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर
मेरे जीवन साथी बता, दिल क्यों धड़के रह रह कर"
पहिल्या ओळीत तिने वाटणाऱ्या भीतीचा उल्लेख केलेला आहे, व तिला हृदयात जाणवते आहे ती त्या भीतीपोटी होणारी धडधड, प्रणयजनित स्पंदने नव्हे.स्पंदन ह्या शब्दाला ही भयाची अर्थच्छटा सहसा नसते.