शेंगदाणे आदल्या रात्री दुप्पट पाण्यात भिजत घालावेत. चारपाचदा पाणी बदलावे. म्हणजे रात्री ४-५ वेळा पाणी बदलण्यासाठी जागे राहावे काय?

हे मिश्रण आणि ताटलीत उतरवलेले खोबरे-शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. दाणे भाजल्यावर साले जाणार नाहित? असो... एकंदर ही सातारची दाण्याची चटणी वाटते आहे... खोबरे घालून तर ठेचा करणे नविनच आहे..